सर्व प्रथम दिपावळीच्या पावन सणानिमित्त आपणांस माय मराठी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा ! हार्दिक शुभेच्छा !!
नेहमी प्रमाणे नोव्हेंबर महिन्याचे ईमासिक आपल्या सेवेशी सादर आहे. या वेळेचे मासिक हे दिवाळी विशेषांक आहे. हे ईमासिकाबाबतची प्रतिक्रिया आपण आम्हास अवश्य कळवाव्यात. हे ईमासिक आपण आपल्या आप्तेष्ठ व मित्रपरिवारापर्यंत पोचवावे ही नम्र विनंती.
ईमासिक वाचण्यासाठी विविध पर्याय खालील प्रमाणे :
१) पारंपारिक pdf स्वरुपात वाचण्यासाठी (येथे क्लिक करा)
२) PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी (येथे क्लिक करा)
3) नविन डिजिटल स्वरुपात वाचण्यासाठी (येथे क्लिक करा)
ईमासिक हे मोफत उपलब्ध असुन ते मिळविण्या करिता खालील अर्ज भरावा. ई-मासिकासाठी जर आपल्याकडे काही साहित्य असेल तर ते editor.emasik@maimarathi.org या ई-मेल पत्त्यावर पाठवावे, निवडलेले साहित्य, ई-मासिकात प्रकाशित केले जाईल. याच पत्त्यावर आपण आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकता
0 comments:
Post a Comment